सादर आहे महाराष्ट्राची पहिली पुस्तक परीक्षण वेबसाईट ईनसाईड मराठी बुक्स. या वेबसाईटद्वारे जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचे परीक्षण संग्रहित करण्याचा आमचा मानस आहे. मराठी वाचकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पुस्तक शोधा
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
लेखक - श्रीमती रमाबाई रानडे पृष्ठसंख्या - २७२ प्रकाशन - वरदा प्रकाशन मुल्यांकन - ४.४ | ५ १९ व्या शतकात ...
द सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग फ *
लेखक - मार्क मॅन्सन अनुवाद - श्रद्धा भोवड पृष्ठसंख्या - २२४ प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन मुल्यांकन - ५ | ५ ...
द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन
लेखक - जॉर्ज क्लेसन अनुवाद - कमलेश सोमण पृष्ठसंख्या - १४४ प्रकाशन - गोयल प्रकाशन मुल्यांकन - ३.८ | ५ ...
पृथ्वीवर माणूस उपराच!
लेखक - सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकाशन - मेहता प्रकाशन मुल्यांकन – ४ | ५ जवळपास सर्वच धर्मग्रंथांमध्ये देव हे स्वर्गातुन विमानाने ...
द दा विंची कोड
लेखक – डॅन ब्राऊन अनुवाद - अजित ठाकूर पृष्ठसंख्या – ४५२ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस मुल्यांकन – ४.५ | ...
वामन परत न आला
लेखक - जयंत नारळीकर पृष्ठसंख्या - १३३ प्रकाशन - मौज प्रकाशन गृह मुल्यांकन - ४.३ | ५ मराठी भाषा ही ...