डाऊनलोड

मराठी साहित्य विश्वातील निवडक गोष्टी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध.



मुळ पुस्तकांचे स्कॅन केलेल्या पीडीएफ डाऊनलोड

ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत..



मराठी बुक रिडींग चॅलेंज

डाऊनलोड करा. तुम्ही जे चॅलेंज पूर्ण केलं आहे त्यासमोर टिक करा. इंस्टाग्राम वर शेर करा आणि insidemarathibooks ला टॅग करायला विसरू नका.



Top 25 Marathi Books To Read Before You Die – मराठी भाषेतील सर्वोत्तम २५ पुस्तके