share bazar marathi book cover

शेअर बाजार

पोस्ट शेयर करा:

लेखक – रवींद्र देसाई

पृष्ठसंख्या – २१८

प्रकाशन – राजहंस  प्रकाशन

मुल्यांकन – २ | ५

हे पुस्तक न वाचता शेअर बाजारात उतरणे म्हणजे पॅरॅशूट न बांधता विमानातून उडी मारणे.

अशी लक्षवेधी मार्केटिंग बघून साहजिकच पुस्तकात कोणतं ज्ञानभांडार आहे हे जाणायची उत्सुकता लागते. पुस्तकाचा फॉरमॅट अगदीच शैक्षणिक पुस्तकासारखा आहे. हे पुस्तक शेअर बाजारातील नवख्या गुंतवणूकदारांसाठी किंवा ज्यांना शेअर बाजार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे.

नक्कीच पुस्तक वाचून तुम्हाला शेअर बाजारातील बऱ्याचशा गोष्टी समजतील पण हे पुस्तक लिहून मोठा कालखंड उलटला आहे आणि लेखकाने त्यात कालानुरूप बदल केलेले नाही. त्यामुळे मला यातील बऱ्याच गोष्टी आऊटडेटेड वाटल्या. अस असलं तरीही पुस्तकात विषयाबद्दल सखोल लिहलं आहे आणि वाचकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने. तुम्ही मराठी भाषेत शेअर बाजार म्हणजे नक्की काय हेच शोधत असाल तरच हे पुस्तक वाचा अन्यथा माझ्यामते आपल्याकडे युट्यूब आहेच. 

share bazar bajar ravindra desai rajhans market akash jadhav


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/232/share-bajaar—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *