Marathi Books Review

सादर आहे महाराष्ट्राची पहिली पुस्तक परीक्षण वेबसाईट ईनसाईड मराठी बुक्स. या वेबसाईटद्वारे जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचे परीक्षण संग्रहित करण्याचा आमचा मानस आहे. मराठी वाचकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

A site dedicated to Marathi books. If you read Marathi books please share your review on the specified WhatsApp number. We have also added free Marathi ebooks. If you are not sure about which Marathi books to read we have created a list of 25 best Marathi books. Also find Marathi book summary.

पुस्तक शोधा


shala marathi novel

शाळा

लेखक - मिलिंद बोकिल पृष्ठसंख्या - ३०३ प्रकाशन - मौज प्रकाशन गृह मुल्यांकन - ४.६ | ५ मतलबी जगात वावरत ...
the-secret-marathi-book

द सिक्रेट

लेखक : रोंडा बर्न अनुवाद: डॉ.रमा मराठे पब्लिकेशन: मंजुल पब्लिशिंग हाउस मुल्यांकन: ३.५ । ५ द सिक्रेट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ...
Musafir - मुसाफिर

मुसाफिर

लेखक - अच्युत गोडबोले पृष्ठसंख्या - ३७५ प्रकाशन - मनोविकास प्रकाशन मुल्यांकन - ४.७ | ५ धगधगत्या सूर्याने प्रकाश मिळतोच ...
Kosla - कोसला

कोसला

लेखक - भालचंद्र नेमाडे पृष्ठसंख्या - ३३४ प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन मुल्यांकन - ४.९ | ५ प्रत्येकाला आपल्या दोन बाजू ...
Panipat - पानिपत

पानिपत

लेखक - विश्वास पाटील पृष्ठसंख्या - ५३५ प्रकाशन - राजहंस प्रकाशन मुल्यांकन - ४.८ | ५ जिथे मराठ्यांची एक संपूर्ण ...
Think And Grow Rich - थिंक अँड ग्रो रिच

विचार करा आणि श्रीमंत व्हा | थिंक अँड ग्रो रिच

लेखक: नेपोलियन हिल अनुवाद: बाळ ऊर्ध्वरेषे प्रकाशन: मंजुल पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या: २३८ मुल्यांकन: ३.५ । ५ व्यक्तिमत्व विकास या ...
Rich Dad Poor Dad - रिच डॅड पुअर डॅड

रिच डॅड पुअर डॅड

लेखक: रॉबर्ट कियोसाकी अनुवाद: अभिजित थिटे प्रकाशन: मंजुल पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या:२०१ मुल्यांकन: ४ | ५ मराठी भाषेत आर्थिक शिक्षण ...
Exclusive Biography of Steve Jobs - स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र

स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र

लेखक : वॉलटर आयझॅक्सन अनुवाद: विलास साळुंके पब्लिकेशन: डायमंड पब्लिकेशन्स मुल्यांकन – ४ | ५ स्टीव्ह जॉब्झ हा एकविसाव्या शतकातील ...


Inside Marathi Books. A site dedicated to Marathi books.