सादर आहे महाराष्ट्राची पहिली पुस्तक परीक्षण वेबसाईट ईनसाईड मराठी बुक्स. या वेबसाईटद्वारे जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचे परीक्षण संग्रहित करण्याचा आमचा मानस आहे. मराठी वाचकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पुस्तक शोधा
सावरकर – एक अभिनव दर्शन
संपादक - डॉ अभिराम दीक्षित समीक्षण - अभिषेक पत्की प्रकाशक - अभिनव निर्माण प्रतिष्ठान 28 मे 1883 हा भारताच्या इतिहासातील ...
गरुडझेप – एक ध्येयवेडा प्रवास
लेखक - भरत आंधळे समीक्षण - श्रुती जागीरदार पृष्ठसंख्या - ११२ प्रकाशन - स्टडी सर्कल प्रकाशन मूल्यांकन - ४ । ...
कान्होजी आंग्रे
लेखक - मनोहर माळगावकर अनुवाद - पु.ल.देशपांडे समीक्षण - अमोल पवार पृष्ठसंख्या - ३०४ मुल्यांकन - ४.३ | ५ आपल्या ...
शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू
लेखक - नामदेवराव जाधव समीक्षण - गणेश कदम प्रकाशक - राजमाता प्रकाशन पृष्ठ संख्या - १९८ मूल्यांकन - ४। ५ ...
विरंगी मी! विमुक्त मी!
लेखिका - अंजली जोशीसमीक्षण - श्रद्धा वझेपृष्ठसंख्या - ३३६प्रकाशन - शब्द प्रकाशनमूल्यांकन - ४.५ । ५ अंजली जोशी यांचं "विरंगी ...
माझ्या लिखाणाची गोष्ट
लेखक - अनिल अवचट समीक्षण - मृणाल जोशी प्रकाशन - समकालीन प्रकाशन मूल्यांकन - ३.५ । ५ सर्वात आधी प्रांजळपणे ...